केंद्रीय माहिती आयोगाची मोबाइल टॉवरबाबत विचारण.

शहरात वाढत असलेल्या मोबाइल टॉवर्समधून होणाऱ्या रेडिएशनच्या घातक परिणामांबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी काय उपाययोजना केल्या, अशी खरमरीत विचारणा केंद्रीय माहिती आयोगाने आरोग्य, पर्यावरण, टेलिकॉम ही मंत्रालये तसेच दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आणि अन्य यंत्रणांना केली आहे. मोबाइल रेडिएशनला ‘प्रदूषणकारी घटक’ म्हणून का घोषित करण्यात आलेले नाही, असा सवालही आयोगाने केला आहे. आपल्या एका नोटिशीवरील सुनावणीदरम्यान […]

मोबाईल टॉवर्समुळे होणारे रेडिएशन

शहरातल्या मोबाईल टॉवर्समुळे होणारे रेडिएशन आणि लोकांच्या आरोग्याला निर्माण होणारा धोका या मुद्द्यावर आजवर अनेकदा विधिमंडळात चर्चा झाली आहे. बेकायदा टॉवर्सवर कारवाईचे आदेशही देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कारवाई काही झालेली नाही. लोकप्रतिनिधींनी टॉवर्सच्या विरोधात आवाज उठवायचा आणि त्यानंतर प्रशासनाने कारवाईचे कागदी घोडे नाचवायचे असे प्रकार सातत्याने सुरू आहेत. देशातील हजारो मोबाईल टॉवर्स बेकायदा आहेत. केंद्र […]