मोबाईल टॉवर्समुळे होणारे रेडिएशन

Posted by at

शहरातल्या मोबाईल टॉवर्समुळे होणारे रेडिएशन आणि लोकांच्या आरोग्याला निर्माण होणारा धोका या मुद्द्यावर आजवर अनेकदा विधिमंडळात चर्चा झाली आहे. बेकायदा टॉवर्सवर कारवाईचे आदेशही देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कारवाई काही झालेली नाही. लोकप्रतिनिधींनी टॉवर्सच्या विरोधात आवाज उठवायचा आणि त्यानंतर प्रशासनाने कारवाईचे कागदी घोडे नाचवायचे असे प्रकार सातत्याने सुरू आहेत. देशातील हजारो मोबाईल टॉवर्स बेकायदा आहेत. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने मोबाईल टॉवर्सची जी नियमावली ठरवून दिली आहे तिचे उल्लंघन होत आहे.

Share
  • Google Ads

Facebook Iconfacebook like buttonVisit Our BlogVisit Our BlogVisit Our Blog