मराठी लेख

मातृ भाषेतुन लेखन सुध्हा महत्वाचे असल्याने ब्लॉग मध्ये नविन मराठी विभागाची निर्मीती.

 

Share
इंग्रजी किबोर्डवरुन मराठी टाईप करतांना होना-या शुध्द लेखनांच्या चुकांकडे दुर्लक्ष करुन ब्लॉग मधील लेखातील विचारांंना अधिक महत्व द्याल ही अपेक्षा.

मोबाइल सोसायटी रिसर्च इन्स्टिट्युट चा संशोधन अहवाल आणि एक कहानी

सायंकाळची वेळ. बगीचा लहान मुलांनी फुललेला. काही घसरगुंडीवरून घसरताहेत, काही झुला झुलताहेत तर काही इतर खेळण्यांचा मनमुराद आनंद घेताहेत. काही नुसतीच पळापळी करताहेत. एकुणात सर्वत्र किलबिलाट. छान वाटतं अशी बागडणारी मुलं पाहून. दिवसभर वेगवेगळ्या ताणतणावाचा सामना केल्यानंतर काही क्षण बगिच्यात घालवले की ही खेळणारी, बागडणारी मुलं पाहून मन प्रसन्न होऊन जातं. मनावरची मळभ दूर सारली […]

डॉ. कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिवस’

reading books

डॉ. कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिवस‘ म्हणून महाराष्ट्र सरकारने घोषित केला … संपुर्ण लेख वाचा http://shiv.work/reading-inspiration-day/

उच्च विद्यापीठांच्या टॉप१०० रँकिंग मध्ये एकही भारतीय विद्यापीठ नाही.

उच्च विद्यापीठांच्या जागतिक प्रतिष्ठीत रँकिंग मध्ये एकही भारतीय विद्यापीठ नाही ही खरोखरच चिंतेची बाब आहे. भारताला महान बौद्धिक इतिहास आणि वेगाने वाढ्णारी आर्थिक शक्ती असुन जागतिक स्तरावर जगातील सर्वात प्रतिष्ठित उच्च विद्यापीठांच्या रँकिंग मध्ये एकही भारतीय विद्यापीठ नाही. अमेरीकेचे हार्वर्ड, स्टॅनफर्ड, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि ब्रिटनचे ऑक्सफर्ड, केंब्रिज सारखी विद्यापीठ सातत्याने उच्च विद्यापीठांच्या रँकिंग […]

निर्लज्ज आणि संवेदना हिन

एखादा अपघात घडल्यास त्या ठिकाणचा फोटो काढायचा अथवा त्या ठिकाणी उभे राहून सेल्फी काढायचा आणि मोबाइल अॅप वरुन मित्रमंडळींमध्ये शेअर करायचा हा ट्रेंड वाढत चालला आहे. अपघातग्रस्ताचा जीव वाचवण्याएवजी फोटो काढ्नारे हे एक प्रकारे सामाजिक गुन्हा करत असतात. संपुर्ण लेख वाचा http://shiv.work/accident-do-not-share/

अक्षय्य तृतीया Akashya Trutiya

ह्या दिवशी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया येते. अक्षय्य तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे.या दिवसापासून सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे […]

केंद्रीय माहिती आयोगाची मोबाइल टॉवरबाबत विचारण.

शहरात वाढत असलेल्या मोबाइल टॉवर्समधून होणाऱ्या रेडिएशनच्या घातक परिणामांबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी काय उपाययोजना केल्या, अशी खरमरीत विचारणा केंद्रीय माहिती आयोगाने आरोग्य, पर्यावरण, टेलिकॉम ही मंत्रालये तसेच दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आणि अन्य यंत्रणांना केली आहे. मोबाइल रेडिएशनला ‘प्रदूषणकारी घटक’ म्हणून का घोषित करण्यात आलेले नाही, असा सवालही आयोगाने केला आहे. आपल्या एका नोटिशीवरील सुनावणीदरम्यान […]

मोबाईल टॉवर्समुळे होणारे रेडिएशन

शहरातल्या मोबाईल टॉवर्समुळे होणारे रेडिएशन आणि लोकांच्या आरोग्याला निर्माण होणारा धोका या मुद्द्यावर आजवर अनेकदा विधिमंडळात चर्चा झाली आहे. बेकायदा टॉवर्सवर कारवाईचे आदेशही देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कारवाई काही झालेली नाही. लोकप्रतिनिधींनी टॉवर्सच्या विरोधात आवाज उठवायचा आणि त्यानंतर प्रशासनाने कारवाईचे कागदी घोडे नाचवायचे असे प्रकार सातत्याने सुरू आहेत. देशातील हजारो मोबाईल टॉवर्स बेकायदा आहेत. केंद्र […]

Facebook Iconfacebook like buttonVisit Our BlogVisit Our BlogVisit Our Blog